MGNREGS (मनरेगा)

MGNREGS (मनरेगा) अंतर्गत धामणसे गावामध्ये गोठा बांधकाम, काजू लागवड, आंबा लागवड इत्यादी विविध कामे करण्यात आली आहेत. या कामांमुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळाली असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास तसेच गावाच्या कृषी व आर्थिक विकासाला बळकटी मिळाली आहे.