मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत प्रचार प्रसिद्धी व्हॅन

ग्रामपंचायत धामणसे येथे मुख्यमंत्री सम्रुध्द पंचायत राज अभियान अंतर्गत प्रचार प्रसिद्धी साठी प्रचार प्रसिद्धी व्हॅन दाखल झाली होती त्या प्रसंगी ग्रामपंचायत धामणसे मा.सरपंच , मा.उपसरपंच, सदस्य, मा. विस्तार अधिकारी पंचायत समिती, ग्रामपंचायत अधिकारी, जि.प. शाळा सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शालेय विद्यार्धी- विद्यार्थिनी, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.