डस्टबीनचे वितरण

धामणसे गावामध्ये स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने डस्टबीनचे वितरण करण्यात आले आहे. या उपक्रमातून ग्रामस्थांना कचरा योग्य ठिकाणी टाकण्याबाबत जागरूकता वाढविण्यास मदत होत असून गाव स्वच्छ आणि आरोग्यदायी राहण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.