ज्ञानेश्वर महाराज दिंडी

धामणसे गावामध्ये ज्ञानेश्वर महाराज दिंडी उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
या दिंडीदरम्यान हरिनाम, भजन व अभंगांच्या गजरात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमामुळे भक्तीभाव, सामाजिक एकोपा व सांस्कृतिक परंपरेचे जतन घडून आले.